Devendra Fadnavis : विरोधकांना मोदींची लोकप्रियता पाहावत नाही, देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>नव्या संसदेच्या उद्घाटनावर विरोधकांनी बहिष्कार टाकलाय… त्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच्या उद्घाटनांचा पाढा वाचत विरोधकांवर निशाणा साधलाय… ससंदेच्या अॅनेक्स इमारतीचं उद्घाटन इंदिराजींच्या हस्ते झालं होतं..&nbsp;<br />महाराष्ट्राच्या विधानसभेचंही इंदिरा गांधी यांनी उद्घाटन केलं होतं… तेव्हा बहिष्कार का घातला नाही असा सवाल त्यांनी केलाय.. विरोधकांना पंतप्रधान मोदींची लोकप्रियता पाहावत नाहीये अशी टीकाही त्यांनी केलीये..&nbsp;</p>

[ad_2]

Related posts