Pune News : पुन्हा कोयता हल्ल्यानं पुणं हादरलं; MPSC करणाऱ्या तरुणावर कोयत्यानं वार; टिळक रोडवर हल्ल्याचा थरार

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p style="text-align: justify;"><strong>Pune Crime News: <a title="पुणे" href="https://marathi.abplive.com/news/pune" data-type="interlinkingkeywords">पुणे</a> :</strong> पुण्&zwj;यातील टिळक रस्त्यावर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणावर तिघांनी कोयत्याने वार केले. आज पहाटे ही घटना घडली आहे. या प्रकरणी तीन आरोपींना विश्रामबाग पोलिसांनी पानमळा परिसरातून अटक केली आहे. गुन्हा घडल्यापासून अवघ्या दोन तासांत आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.</p>

[ad_2]

Related posts