Rohan Bopanna : भारताचा टेनिसपटू रोहन बोपन्नाला अमेरिकन ओपनमध्ये उपविजेतेपद

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>भारताचा आघाडीचा टेनिसपटू रोहन बोपन्नाला अमेरिकन ओपनमध्ये उपविजेतेपद. बोपन्नाने तब्बल १३ वर्षानंतर ग्रँण्डस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. मात्र अंतिम फेरित बोपन्ना-एबडेन जोडीला पराभवाचा सामना करावा लागला.</p>

[ad_2]

Related posts