G20 Summit 2023 Updates : जगातील 20 सामर्थ्यवान देशांच्या प्रमुखांची जी-20 परिषद दिल्लीत

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>जगातील 20 सामर्थ्यवान देशांच्या प्रमुखांच्या जी-२० परिषदेला आज दिल्लीत सुरुवात होतेय. या परिषदेसाठी दिल्ली सज्ज झाली असून सुरक्षेसाठी अत्यंत कडक उपाययोजना करण्यात आल्यात. आज सकाळी साडेनऊ ते साडेदहा या दरम्यान, जी-२०च्या सर्व नेत्यांचं प्रगती मैदानातील भारत मंडपमध्ये आगमन होईल. त्यानंतर जी-२० परिषदेतील पहिलं सत्र म्हणजे ONE EARTH ला सुरुवात होईल. दुपारच्या जेवणानंतर तीन ते पावणेपाच पर्यंत ONE FAMILY हे दुसरं सत्र असेल. त्यानंतर रात्री ८ ते सव्वा नऊ या वेळेत सर्व राष्ट्रप्रमुखांची पुन्हा चर्चा होईल. तर संध्याकाळी ७ ते ८ या वेळेत जी-२०च्या नेत्यांसाठी राष्ट्रपतींकडून विशेष डिनरचं आयोजन करण्यात आलंय. आज आणि उद्या ही परिषद असून त्यासाठी दिल्लीत कालपासून तीन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आलीय.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts