Congress Leaders On Nana Patole : पटोलेंचं प्रदेशाध्यक्षपद धोक्यात?; नाना पटोलेंविरोधात खरगेंकडे तक्रार

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्यासाठी पुन्हा एकदा नाना पटोलेंविरोधात, महाराष्ट्र काँग्रेसच्या काही नेत्यांचे प्रयत्न सुरू. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात थेट अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे तक्रार.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts