Abp Majha Top 10 Headlines 11 September 2023 Monday Latest Marathi News Update | ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 सप्टेंबर 2023

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 सप्टेंबर 2023 | सोमवार
 
1. मनोज जरांगेंचं उपोषण आणखी तीव्र, पाणी सोडलं आणि सलाईनही काढलं, मुख्यमंत्र्यांनी आज संध्याकाळी बोलावली सर्वपक्षीय बैठक https://tinyurl.com/2kr3y64d  मराठा आरक्षणासंदर्भात सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय बैठक, कोणाकोणाला निमंत्रण? https://tinyurl.com/4fe23snu  मराठा आरक्षणाबाबत मागच्या अन् आताच्या सरकारला जाब विचारणार : छत्रपती संभाजीराजे https://tinyurl.com/yn5kj4j5 

2. मराठवाड्यातल्या मराठा समाजाला आरक्षण दिले मग पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी काय घोडे मारले? पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल https://tinyurl.com/uey7x6ns  अशोक चव्हाणांना घेरलं, प्रशांत बंब यांना सुनावलं, तर बागडेंच्या विरोधात घोषणाबाजी; मराठा आरक्षणावरून तरुणांमध्ये नेत्यांबद्दल रोष https://tinyurl.com/2p9ezpkx  मराठा आरक्षणाचा मुद्दा तापणार, 16 सप्टेंबरला मराठवाडा चक्क जामची हाक https://tinyurl.com/3hpf2ean 

3. टिकणारं आरक्षण देण्याची सरकारची भूमिका, शासन कोणालाही फसवणार नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  https://tinyurl.com/2vp4es8c  ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही, गैरसमज मनात ठेवू नका : देवेंद्र फडणवीस https://tinyurl.com/4knfeftp 

4. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधिमंडळात 14 सप्टेंबर रोजी प्रत्यक्ष सुनावणी, दोन्ही गटांच्या आमदारांची सुनावणी एकाच दिवशी https://tinyurl.com/2kdnzc8d अजित पवार गटाच्या आमदारांविरोधात शरद पवार गट आक्रमक, जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांचे उपसभापतींकडे अर्ज https://tinyurl.com/2pm2a5zm 

5. तीन दिवसांच्या जी-20 परिषदेत भारताच्या हाती नेमकं काय लागलं? https://tinyurl.com/3mczztc3  

6. संजय बियानी यांच्यावर गोळ्या झाडणारा दीपक रांगा नांदेड पोलिसांच्या ताब्यात, 21 सप्टेंबरपर्यंत कोठडी https://tinyurl.com/skjkmryb 

7. दहीहंडीत जखमी किंवा मृत्युमुखी पडलेल्या गोविंदांचं काय होतं? त्यांची जबाबदारी कोण घेणार? आयोजक की गोविंदा पथक? https://tinyurl.com/4hwu882s 

8. मराठवाड्यात पाच दिवसांत 50 मिमी पाऊस, अजूनही मोठ्या पावसाची अपेक्षा https://tinyurl.com/45udhzwa 

9. टीम इंडियासाठी राखीव दिवस धोकादायक, पाहा काय सांगतेय आकडेवारी https://tinyurl.com/ydpbnem8  भारत-पाकिस्तान सामना रद्द झाला तर टीम इंडिया फायनलमध्ये कशी पोहचणार? पाहा समीकरण  https://tinyurl.com/25ercnmu  पाकिस्तानला मोठा धक्का, हॅरिस रौफ दुखापतग्रस्त, बाबरचे गोलंदाजी पर्याय झाले कमी https://tinyurl.com/ywzhvwrb 

10. भारत-श्रीलंका सामन्यातही पावसाचा अंदाज, वरुणराजामुळे टीम इंडियाचं संकट वाढलं https://tinyurl.com/34ywwymy  कोलंबोत विराट कोहलीच किंग, मागील 3 डावात शतके, आजही मोठ्या खेळीची अपेक्षा https://tinyurl.com/ymh83dt7 

ABP माझा स्पेशल

तांदळापासून बनवलेली आणि एका लिंबावर उभी असलेली शंकराची पिंड; ओतूरच्या कपर्दिकेश्वर मंदिरात शेकडो वर्षांची परंपरा https://tinyurl.com/zck8r3ex 

आज शेवटच्या श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वर नगरी गजबजली, हजारो भाविकांनी साधली ब्रह्मगिरी फेरीची पर्वणी! https://tinyurl.com/29k37e6n 

आता जंगल सफारीचा मिळणार नवा अनुभव, भारतातील पहिली ‘बोट जंगल सफारी’ नागपुरात सुरु होणार https://tinyurl.com/bdhexp2h 

निफ्टीची ऐतिहासिक उसळण, 20 हजारांचा टप्पा गाठला; गुंतवणूकदारांना 3.3 लाख कोटींचा फायदा https://tinyurl.com/mrxea24t 

नोवाक जोकोविच US ओपनचा बादशाह; पटकावलं कारकिर्दीतील 24वं ग्रँडस्लॅम https://tinyurl.com/y297whwj 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter 

यूट्यूब चॅनलhttps://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्रामhttps://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha  

एक्स (ट्विटर)https://twitter.com/abpmajhatv    
    
थ्रेड्स अॅप –  https://threads.net/@abpmajhatv  

टेलिग्राम –  https://t.me/abpmajhaofficial  

शेअरचॅटhttps://sharechat.com/abpmajhatv 



[ad_2]

Related posts