Young Couple Hugging Inside Delhi Metro Angry Aunty Scolding Video Viral See Here

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : दिल्ली मेट्रो (Delhi Metro) मधील व्हिडीओ (Trending Video) अनेक वेळा व्हायरल होत असतात. त्यामुळे दिल्ली मेट्रो आणि व्हायरल व्हिडीओ (Viral Video) असं जणू समीकरणच बनलं आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. दिल्ली मेट्रोमधील भांडणाचे तर कधी विचित्र फॅशनचे व्हिडीओ याआधी अनेक वेळा चर्चेत आले आहेत. आता पुन्हा एकदा दिल्ली मेट्रोमधील एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. मेट्रोमधील गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. दिल्ली मेट्रोमधील कपलचं कृत्य पाहून एक महिला भडकली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे.

दिल्ली मेट्रोमध्ये कपलचा रोमान्स 

दिल्ली मेट्रोमध्ये गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड रोमान्स करत होते. मात्र, शेजारी उभ्या असलेल्या महिलेला याचा फार राग आला आणि या काकूंनी कपलला खूप सुनावलं. व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, ही महिला एक तरुणी आणि तिचा बॉयफ्रेंडला ओरडत आहे. एक कपल दिल्ली मेट्रोतून प्रवास करत होते, यावेळी त्यांचा रोमान्स शेजारी उभ्या असलेल्या काकूंना पाहावेनासा झाला आणि मग यांच्यात बाचाबाची झाली. यावेळी उपस्थितांनी हा सर्व प्रकार कॅमेऱ्यामध्ये चित्रित केला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

भरदिवसा मेट्रोमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडचा रोमान्स

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, भरदिवसा दिल्ली मेट्रोतून प्रवास करताना कपलची रोमान्स सुरु होता. यावेळी शेजारी उभ्या असलेल्या महिलेने या कपलच्या कृत्यावर आक्षेप घेतला. या महिलेने दोघांना सुनावण्यास सुरुवात केली. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, महिला जोरजोराने ओरडत आहे. यावेळी मेट्रोमध्ये खूप गर्दी असल्याचंही व्हिडीओमध्ये दिसत आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ : 


 

 

महत्त्वाच्या इतर बातम्या :



[ad_2]

Related posts