( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>पुणे आयसिस प्रकरणातील वाँटेड आरोपींची माहिती देणाऱ्यांना प्रत्येकी तीन लाखांचं बक्षीस मिळणार. एनआयएकडून बक्षिसाची घोषणा. मोहम्मद शाहनवाज शफी उझिमा आलम, रिझवान अब्दुल, अब्दुल्ला फयाज शेख आणि तल्हा खान अशी आरोपींची नावं. </p>
Pune ISIS : पुणे आयसिस प्रकरणातील वाँटेड आरोपींची माहिती देणाऱ्यांना तीन लाखांचं बक्षीस मिळणार
