Samruddhi Expressway Second Phase Opening Devendra Fadnavis In Shirdi

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Samruddhi Expressway च्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण, उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis शिर्डीत

आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण होणारेय. शिर्डी ते भरवीरपर्यंतच्या या टप्प्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण होणारेय.  हा टप्पा 80 किलोमीटर लांबीचा असून या मार्गावर 7 मोठे पूल आहेत.

[ad_2]

Related posts