Pune PMPML Bus : पीएमपीएमएलच्या बसमध्ये आता गुगल पे आणि फोन पेची सुविधा

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>पीएमपीएमएलच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची कॅशची चिंता आता मिटणारेय. कारण, पीएमपीएमएलच्या बसमध्ये आता गुगल पे आणि फोन पेची सुविधा मिळणारेय. त्यामुळे, ऑनलाईन पेमेंट करत प्रवासी तिकीट काढू शकणार आहेत.&nbsp; सुट्ट्या पैशांचा घोळ मिटवण्यासाठी पीएमपीएमएलने हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय.</p>

[ad_2]

Related posts