Manoj Jarange यांची भेट घेताना CM Eknath Shinde यांच्यासोबत कोणकोण असणार? Maratha Reservation

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे आज मनोज जरांगे यांची भेट घेणार आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री मुंबई विमानतळावरुन पुढे रवानाही झालेत. &nbsp;त्यांच्यासोबत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि तीन सरकारी अधिकारी देखील असणार आहेत. मुख्यमंत्र्यांची ही टीम आधी विमानानं संभाजीनगरला जाईल, तिथून हेलिकॉप्टरनं जालन्यातील अंकुश नगर कारखान्यातील हेलिपॅडवर चॉपरनं जातील, आणि हेलिपॅडवरून कारनं अंतरवाली सराटी गावात जातील.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts