Devendra Fadnavis Said Urban Naxal To Enter In Universities

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Devendra Fadnavis on Urban Naxal : “अर्बन नक्षलवादाचा विद्यापीठांमध्ये घुसण्याचा प्रयत्न”

पुण्यातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यक्रमात अर्बन नक्षलवादासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठं विधान केलेय.. अर्बन नक्षलवादाचा विद्यापीठांमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतोय. मात्र वेळीच त्याला रोखलं पाहिजे असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय. 

[ad_2]

Related posts