Mumbai Kambalwale Baba Special Report : मुंबईत कंबलवाल्या बाबाची चर्चा, कारवाई कधी?

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>पाण्यात तरंगणारे बाबा… तव्यावर बसणारे बाबा…सरपटणारे बाबा असे अनेक बाबा आणि त्यांचे अजब कारनामे पाहिलेत.. पण सध्या मुंबईत एका कंबलवाल्या बाबाची चर्चा आहे… हा बाबा आपल्या कंबल म्हणजेच चादरीनं अनेकांवर उपचार करतो… आणि या बाबांच्या चमत्काराचे साक्षीदार ठरलेत स्वतः भाजप आमदार राम कदम.,… कोण आहे हा बाबा.. आणि आमदार राम कदमांनी त्यांच्या चमत्काराचे गुण कसे गायलेत</p>

[ad_2]

Related posts