Asian Games 2023 Full Schedule Here Know In Details Sport News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Asian Games Schedule : एशियन गेम्स 2023 स्पर्धेचे आयोजन चीनच्या हांगझू (Hangzhou) शहरात होणार आहे. या स्पर्धेचे वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले आहे.  हांगझू एशियन गेम्स 2022 मध्ये होणार होत्या, पण कोरोना विषाणूमुळे स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती. यंदाच्या हांगझू एशियन गेम्समध्ये 40 प्रकारच्या क्रीडा स्पर्धा होणार आहेत. ही स्पर्धा  16 दिवस चालणार आहे.  

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या वेळापत्रकानुसार,  क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल आणि बीच व्हॉलीबॉल यासारख्या खेळाच्या सामन्याची सुरुवात 19 सप्टेंबर रोजी होणार आहेत. ८ ऑक्टोबर रोजी आशियाई क्रीडा स्पर्धेचा समारोप होणार आहे. 

कुठे होणार स्पर्धा –  

19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील क्रिकेट स्पर्धेचे सामने चीनमधील हांगझोऊ येथे आयोजित केले आहेत.   सर्व सामने झेजियांग युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी ग्राउंडवर खेळले जातील.

एशियन गेम्स 2023 लाईव्ह प्रेक्षपण कुठे होणार ? 

आशियाई क्रीडा 2023 मधील सर्व कार्यक्रमांचे भारतामध्ये थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाईल. यामध्ये, टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स चॅनल असेल, तर सोनी लाइव्ह अॅपवर सामन्यांचे ऑनलाइन स्ट्रीमिंग असेल. 

संपूर्ण वेळापत्रक

एशियन गेम्स 2023 का शेड्यूल-

ओपनिंग सेरेमनी 23 सप्टेंबर

आर्टिस्टिक तैराकी 6-8 सप्टेंबर
डायविंग 30 सप्टेंबर-4 ऑक्टोबर
मैराथन तैराकी 6-7 ऑक्टोबर
तैराकी 24-29 सप्टेंबर
वॉटर पोलो 25 सप्टेंबर-7 ऑक्टोबर
तीरंदाजी 1-7 ऑक्टोबर
एथलेक्टिस 28 सप्टेंबर-5 ऑक्टोबर
बॅडमिंटन 28 सप्टेंबर-7 ऑक्टोबर
बेसबॉल 26 सप्टेंबर-7 ऑक्टोबर
सॉफ्टबॉल 26 सप्टेंबर-2 ऑक्टोबर
बास्केटबॉल 3X3 25 सप्टेंबर-1 ऑक्टोबर
बास्केटबॉल 26 सप्टेंबर-6 ऑक्टोबर
बॉक्सिंग 24 सप्टेंबर-5 ऑक्टोबर
ब्रेकिंग 6-7 ऑक्टोबर
कॅनो/कयाक (स्लॅलम) 5-7 ऑक्टोबर
कॅनो/कयाक (स्प्रिंट) 30 सप्टेंबर-3 ऑक्टोबर
क्रिकेट 19-25 सप्टेंबर (महिला), 27 सप्टेंबर-7 ऑक्टोबर (पुरुष)
सायक्लिंग (BMX रेसिंग) 1 ऑक्टोबर
सायक्लिंग (माउंटेन बाइक) 25 सप्टेंबर
सायक्लिंग (रोड) 3-5 ऑक्टोबर
सायक्लिंग (ट्रॅक) 26-29 सप्टेंबर
ड्रॅगन बोट 4-6 ऑक्टोबर
Equestrian – 26 सप्टेंबर-6 ऑक्टोबर
तलवारबाजी (Fencing) 24-29 सप्टेंबर
फुटबॉल 19 सप्टेंबर-7 ऑक्टोबर
गोल्फ 28 सप्टेंबर-1 ऑक्टोबर
आर्टिस्टिक जिमनास्टिक 24-29 सप्टेंबर
रिदमेटिक जिमनास्टिक 6-7 ऑक्टोबर
ट्रैम्पोलिन जिम्नास्टिक 2-3 ऑक्टोबर
हँडबॉल 24 सप्टेंबर-5 ऑक्टोबर
हॉकी 24 सप्टेंबर- 7 ऑक्टोबर
जूडो 24-27 सप्टेंबर
कबड्डी 2—7 ऑक्टोबर
जू-जित्सु 5-7 ऑक्टोबर
कराटे 5-8 ऑक्टोबर
कुराश 30 सप्टेंबर-2 ऑक्टोबर
ब्रिज 27 सप्टेंबर-6 ऑक्टोबर
चेस 24 सप्टेंबर-7 ऑक्टोबर
ईस्पोर्ट्स 24 सप्टेंबर-2 ऑक्टोबर
गो (Go) 24 सप्टेंबर-3 ऑक्टोबर
शियांगकी (Xiangqi) 28 सप्टेंबर-7 ऑक्टोबर
मॉडर्न पेंटाथलॉन 20-24 सप्टेंबर
रोलर स्केटिंग 30 सप्टेंबर-7 ऑक्टोबर
स्केटबोर्डिंग 24-27 सप्टेंबर
रोइंग 20-25 सप्टेंबर
रग्बी सेवेंस 24-26 सप्टेंबर
सेलिंग 21-27 सप्टेंबर
सेपकतकरॉ(Sepaktakraw) 24 सप्टेंबर-7 ऑक्टोबर
शूटिंग 24 सप्टेंबर-1 ऑक्टोबर
सॉफ्ट टेनिस 3-7 ऑक्टोबर
स्पोर्ट क्लाइंबिंग 3-7 ऑक्टोबर
स्क्वॅश 26 सप्टेंबर-5 ऑक्टोबर
टेबल टेनिस 22 सप्टेंबर-2 ऑक्टोबर
तायक्वांडो 24-28 सप्टेंबर
टेनिस 24-30 सप्टेंबर
ट्रायथलान 29 सप्टेंबर-2 ऑक्टोबर
बीच व्हॉलीबॉल 19-28 सप्टेंबर
व्हॉलीबॉल 19-26 सप्टेंबर (पुरुष), 30 सप्टेंबर-7 ऑक्टोबर (महिला)
वेटलिफ्टिंग 30 सप्टेंबर-7 ऑक्टोबर
रेसलिंग 4-7 ऑक्टोबर
वुशू 24-28 सप्टेंबर
क्लोजिंग सेरेमनी 8 ऑक्टोबर

आणखी वाचा : 

Asian Games 2023: आशिया चषकानंतर एशियन क्रीडा स्पर्धा, टीम इंडियाचे संपूर्ण वेळापत्रक, कधी खेळणार पहिला सामना 

[ad_2]

Related posts