Surya Mangal Yuti The fate of these signs will shine with Sun Mars alliance By the grace of Kubera will be rain of money

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Surya Gochar 2023: ज्योतिषशास्त्रानुसार, एका ठराविक काळानंतर ग्रह ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. 19 सप्टेंबर 2023 रोजी सूर्य ग्रहाने सिंह राशीत प्रवेश केला आहे. अशा परिस्थितीत सूर्य आणि मंगळाचा संयोग होणार आहे. दरम्यान याचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होणार आहे. 

सूर्य आणि मंगळ यांच्या युतीमुळे काही राशींच्या आयुष्यात अच्छे दिन येणार आहेत. यावेळी काहींना धनलाभ होणार आहेत, तर काही राशींच्या आयुष्यात मोठ्या आणि चांगल्या घडामोडी घडणार आहेत. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींना याचा फायदा होणार आहे. 

सिंह रास (Leo)

सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप शुभ असू शकतो. या लोकांना अचानक कोणत्या ना कोणत्या माध्यमातून पैसे मिळू शकतात. कोणत्याही नवीन व्यावसायिक व्यवहारातून चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. समाजातील लोकांमध्ये त्यांची सक्रियता वाढू शकते. या काळात तुमचे नशीब उजळणार आहे. व्यावसायिकांना अधिक नफा मिळविण्याच्या संधीही मिळू शकतात. 

वृश्चिक राशि (Scorpio)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आर्थिक उन्नतीसाठीही हा काळ चांगला आहे. उत्पन्न वाढू शकतं आणि उत्पन्नाचे नवीन स्त्रोत देखील उपलब्ध होऊ शकतात. तुम्हाला मालामाल होण्याची संधी मिळणार आहे. या काळात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. व्यवसायात विस्तार होण्याची शक्यता आहे. तुम्हाला वडिलोपार्जित मालमत्तेतूनही पैसे मिळतील.

मकर रास (Capricorn)

सूर्य आणि मंगळाच्या संयोगाने मकर राशीच्या लोकांसाठी चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या मोठ्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. या व्यतिरिक्त प्रवासाची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी शिक्षणात यश मिळविण्याची ही वेळ असू शकते. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे आणि धार्मिक कामात रुची वाढू शकते. या नवीन नोकरीत तुम्हाला आराम आणि समाधान वाटू शकतं. 

( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Related posts