Bappa Majha : Pune :हुतात्मा बाबू गेणू मंडळाचा चार धामचा देखावा,दिवंगत नितीन देसाईंची शेवटची कलाकृती

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>दिवंगत कला दिग्दर्शक नितीन देसाई गेली वीस वर्षं पुण्यातील हुतात्मा बाबू गेणू गणेश मंडळाच देखावा तयार करायचे. &nbsp;यावेळी देखील नितीन देसाईंनी या मंडळासाठी चार धामच्या देखाव्याचे डिझाईन तयार केले आणि मंडळांच्या अध्यक्षांकडे ते शुक्रवारी पाठवून दिले. &nbsp;मात्र त्यानंतर तीनच दिवसांनी म्हणजे पुढच्या मंगळवारी नितीन देसांईनी स्वतःची जीवनयात्रा संपवली. &nbsp;त्यानंतर नितीन देसाईंच्या पत्नींनी ठरलेल्या डिझाईन नुसार बाबू गेनू मंडळाचा देखावा उभा करुन दिला. &nbsp;एका अर्थानं बाबू गेणू मंडळाचा देखावा हे नितीन देसाई यांच शेवटच डिझाईन ठरल. &nbsp;आता हा देखावा पहायला पुण्यात लोक गर्दी करतायत.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts