Zero Hour : Dhangar Reservation : धनगर आरक्षण, आंदोलन ते गिरीश महाजनांची यशस्वी शिष्टाई

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>एकीकडे धनगर आरक्षणाचा मुद्दा सुटत होता त्याचवेळी परत एकदा मनोज जरांगेनी प्रेस कॉन्फरंस बोलावली …. आणि इशारा दिला… चाळीसाव्या दिवशी सरकारला सोडणार नाही.. कायदेशीर लढाई म्हणत आंदोलनाला डायव्हर्ट करत असाल &nbsp;तर अजिबात होऊ देणार नाही … कोणी मराठा आरक्षणाला विरोध करून पापाचे धनी होऊ नाही… &nbsp;<br />&nbsp;आता विचित्र परिस्थिती बघा.. एकिकडे सरकारने मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष समिती नेमलेली असताना.. सरकारमधीलच मंत्री छगन &nbsp; &nbsp;भुजबळ यांनी, ओबीसी समाजाला 17 टक्के आरक्षण असताना… यात मराठा समाज समाविष्ट झाल्यास सगळ्यांचीच अडचण होणार, असल्याचं मत नोंदवलं आहे.. तर दुसरीकडे धनगरांना आरक्षण मिळालं पाहिजे असं सरकारचे मत असल्याचे महाजन ह्यांनी सांगून उपोषण सोडवले असले.. तरीही सरकारमधीलच गावित आणि झिरवाळ यांचा एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोध नमूद आहेच… ह्या विरोधात पाच ऑक्टोबरला आदिवासी समाजाकडून रेल रोको आंदोलनाची हाक देण्यात आलीय..यावरच आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत.. त्या पाहण्यासाठी जावूया आपल्या मीडिया सेंटरवर…</p>

[ad_2]

Related posts