Pune Chandrakant Patil यांनी लुटला ढोल-वादनाचा आनंद, पुण्यात गणेश भक्तांचा उत्साह : ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>&nbsp;पुण्यात गणरायाच्या वैभवी मिरावणुकांना जल्लोषात सुरुवात झाली आहे. ढोल ताशांच्या गजराने पुणे दुमदुमले आहे. मानाच्या गणपतीची शिस्तबद्ध मिरवणुका आणि आकर्षक देखावे पाहण्यासाठी पुणेकरांनी पुण्यात गर्दी केली आहे.पुण्यात वैभवी विसर्जन मिरावणुकांना सुरुवात झाली आहे.मानाचा पहिला गणपती असलेला कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत ढोल ताशा वादक पथकाने केलेल्या शिस्तबद्ध शिस्तबद्ध वादनाने उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले. हा जल्लोष पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts