Asian Games 2023 : एशिअन गेम्स भारतीय खेळाडूंकडून पदकांची लयलूट, भारताच्या खात्यात 35 पदकं जमा

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>एशिअन गेम्स २०२३मध्ये भारतीय खेळाडूंकडून पदकांची लयलूट सुरू आहे, असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही.&nbsp; &nbsp;टेनिसपट्टू रोहन बोपन्ना आणि ऋतुजा भोसले यांनी सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. &nbsp;आतापर्यंत भारताच्या खात्यात ३५ पदकं जमा झाले आहेत. यामध्ये ९ सुवर्ण, १३ रौप्य आणि १३ कांस्य पदकांचा समावेश आहे.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts