Asian Games 2023 : भारताचा सेमीफायनलमध्ये प्रवेश, नेपाळचा 23 धावांनी पराभव

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Asian Games 2023 India vs Nepal : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला. उप उपांत्य सामन्यात भारताने नेपाळचा 23 धावांनी पराभव केला. भारताने प्रथम फंलदाजी करताना निर्धारित 20 षटकात 4 विकेटच्या मोबदल्यात 202 धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर नेपाळला 179 धावांमध्ये रोखले. भारताकडून यशस्वी जयस्वाल याने शतकी खेळी केली. तर गोलंदाजीत रवि बिश्नोई याने तीन विकेट घेतल्या.</p>

[ad_2]

Related posts