Sindhudurg Konkan Railway Accident Rajdhani Express Engine Failure After Hit Three Buffaloes Maharashtra Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Sindhudurg Accident Updates: कोकण रेल्वे (Konkan Railway) मार्गावरील हळवल फाटकाजवळ ट्रॅकवर अपघात (Accident News) घडला आहे. राजधानी एक्सप्रेसची (Rajdhani Express) धडक बसल्यानं तीन म्हशी जागीच मृत्यूमुखी पडल्या आहेत. कोकण रेल्वे मार्गावरील हळवल फाट्यानजीक असलेल्या ट्रॅकवर हा अपघात घडला. अपघातानंतर राजधानी एक्सप्रेसच्या इंजिनात बिघाड झाला होता. त्यामुळे तासभर राजधानी एक्सप्रेस खोळंबली होती. राजधानी एक्सप्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्यामुळे एक तास प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. 

मुंबईहून मडगावच्या दिशेनं जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसची धडक बसल्यानं तीन म्हशी जागीच मृत्युमुखी पडल्या. ही घटना कोकण रेल्वे मार्गावरील हळवल फाट्या नजीक ट्रॅकवर घडली. या अपघातामुळे राजधानी एक्सप्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्यामुळे फाटकापासून काही अंतरावर एक तास थांबविण्यात आली होती. त्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी इंजिनची दुरुस्ती करत ट्रॅकही निर्धोक केल्यानंतर सदर गाडी मडगावच्या दिशेनं रवाना झाली. मात्र तब्बल तासभर या घटनेमुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

मुंबईहून मडगावला जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसची धडक म्हशीला बसल्यानं तीन म्हशी जागीच मृत्युमुखी पडल्या. ही घटना सकाळी कोकण रेल्वे मार्गावरील हळवल फाटका नजीक ट्रॅकवर घडली. या अपघातामुळे राजधानी एक्सप्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्यामुळे रेल्व तब्बल एक तास थांबवण्यात आली होती. त्यामुळे गाडीतील प्रवाशांचे काही काळ हाल झाले. तसेच, रेल्वे मार्गावरील वाहतूकही काही काळासाठी खोळंबली होती. 

दरम्यान, अपघातानंतर राजधानी एक्सप्रेसचा इंजिनात बिघाड झाला होता. याशिवाय ट्रॅकवरील रुळाचे हुकही निखळले होते. घटनास्थळी रेल्वे कर्मचारी यांनी धाव घेत इंजिनामध्ये अडकलेला म्हशीचा मृतदेह काढण्यात आला. त्यानंतर रेल्वे ट्रॅकवर पडलेल्या दोन म्हशींचे मृतदेहही बाजूला करण्यात आले. या अपघातामुळे राजधानी एक्सप्रेस इंजिनात झालेल्या बिघाडाची दुरुस्ती करण्यात आली होती. तसेच, निखळलेले हुक कर्मचाऱ्यांनी बसवले ट्रॅक निर्धोक झाल्यानंतर 1 तासानंतर सदर गाडी मडगावच्या दिशेनं रवाना झाली.

[ad_2]

Related posts