Iphone 12 Is Available At Huge Discount At Flipkart Check Offer Details

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

iPhone 12 Discount: जर तुम्हाला अँड्रॉईड फोनच्या (Android Phone) बजेटमध्ये आयफोन (iPhone) घ्यायचा असेल तर आज त्याबद्दल जाणून घ्या. आयफोनवर सध्या एक आकर्षक ऑफर सुरू आहे. वास्तविक, फ्लिपकार्टमध्ये iPhone 12 वर अप्रतिम ऑफर्स दिल्या जात आहेत. अँड्रॉईड फोनच्या (Android Phone) बजेटमध्ये तुम्ही iPhone 12 खरेदी करु शकता. जाणून घ्या या खास ऑफरबद्दल-

तर ही आहे ऑफर

iPhone 12 च्या 64GB मॉडेलची किंमत फ्लिपकार्टवर (Flipkart) 53,999 रुपये दिली गेली आहे. तसे, या फोनची किंमत 59,900 रुपये आहे. याशिवाय HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डवर (HDFC Bank Credit Card) तुम्हाला 2,000 रुपयांची सूट दिली जात आहे आणि जुन्या आयफोनवर 33,000 रुपयांचा एक्सचेंज डिस्काउंट दिला जात आहे. जर तुम्ही जुना फोन देऊन हा फोन खरेदी करत असात तर तुम्हाला अँड्रॉईड फोनच्या (Android Phone) बजेटमध्ये iPhone 12 मिळू शकेल.

आयफोनच्या निवडक मॉडेल्सवर ग्राहकांना आणखी 3,000 रुपयांची अतिरिक्त एक्सचेंज सूट दिली जात आहे. लक्षात घ्या, एक्सचेंज डिस्काउंटचे (Exchange Discount) मूल्य तुमच्या जुन्या स्मार्टफोनवर आहे, तुम्ही तो कसा ठेवला आहे आणि तो किती चांगल्या स्थितीत आहे यावर किंमत अवलंबून आहे. जर तुमच्या फोनची स्थिती चांगली (Good Condition) असेल तर तुम्ही जवळपास 20,000 रुपयांना iPhone 12 खरेदी करू शकता. ही एक चांगली डील (Great Deal) असणार आहे.

iPhone 12 च्या स्पेसिफिकेशनबद्दल (iPhone Specifications) बोलायचे झाले तर यात 6.1 इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे. मोबाइल फोन A14 बायोनिक चिपसेटवर काम करतो आणि त्याच्या मागील बाजूस दोन 12MP कॅमेरे आहेत. फ्रंटमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 12 MP कॅमेरा देण्यात आला आहे. तुम्ही हा स्मार्टफोन 6 वेगवेगळ्या रंगांमध्ये खरेदी करू शकता.

स्वस्तात उपलब्ध आहे हा 5G फोन

जर तुमचे बजेट 10,000 ते 15,000 रुपयांच्या दरम्यान असेल आणि तुम्हाला या रेंजमध्ये चांगला 5G फोन घ्यायचा असेल, तर SAMSUNG Galaxy F14 5G तुमच्यासाठी एक उत्तम स्मार्टफोन ठरू शकतो. मोबाइल फोनच्या 4GB रॅम आणि 128GB अंतर्गत स्टोरेज (Internal Storage) व्हेरिएंटची किंमत फ्लिपकार्टवर (Flipkart) 14,490 रुपये आहे. स्मार्टफोनवर 13,000 रुपयांचा एक्सचेंज डिस्काउंटही (Exchange Discount) दिला जात आहे.

हेही वाचा:

Earning from YouTube : आता YouTube वरून पैसे कमावणं झालं सोपं, Shorts Video बनवून होऊ शकता मालामाल

[ad_2]

Related posts