Sanjay Nirupam : मुंबईतील सहापैकी तीन लोकसभा जागांसाठी काँग्रेस आग्रही, काय म्हणाले संजय निरुपम?

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>लोकसभेच्या दक्षिण मध्य मुंबईच्या जागेसाठी ठाकरे<br />गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच असल्याचं बोललं जातंय. मुंबईतील सहापैकी तीन लोकसभा जागांसाठी काँग्रेस आग्रही असल्याचं संजय निरुपम यांनी सांगितलं. त्याचसोबत, उत्तर पश्चिम, दक्षिण मध्य, उत्तर मध्य मुंबईसाठीही काँग्रेस आग्रही असल्याचं निरुपम म्हणालेत.</p>

[ad_2]

Related posts