Delhi Crime Case Sahil : आधी चाकूने 20 वेळा वार, नंतर दगडाने ठेचलेच; दिल्ली पुन्हा हादरली

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p><strong>Delhi Murder Case:&nbsp;</strong>&nbsp;एका वादातून अल्पवयीन प्रेयसीवर चाकूने सपासप वार करून हत्या करणारा आरोपी प्रियकर साहिलला (Sahil) अटक करण्यात आली आहे. रविवारी रात्री, दिल्लीतील (Delhi) शाहबाद डेअरी परिसरात ( Shahbad Dairy) ही खळबळजनक घटना घडली. आरोपी साहिलकडून अल्पवयीन प्रेयसीवर वार करतानाची घटना सीसीटीव्हीत कैद झाली. या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी आरोपी साहिलला बुलंदशहरमधून अटक केली आहे.</p>
<p>&nbsp;</p>
<p>&nbsp;</p>

[ad_2]

Related posts