Jejuri Issue : जेजुरी देवस्थान विश्वस्त प्रकरण चिघळणार, आज जिल्हाधिकारी कार्यालयावर ग्रामस्थांचा मोर्चा

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत जेजुरी देवस्थानच्या विश्वस्त निवडीवरून निर्माण झालेला वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. &nbsp;काल जेजुरीच्या ग्रामस्थांनी विरोधीपक्षनेते अजित पवारांची बारामतीमध्ये जाऊन भेट घेतली. तसंच या आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस आहे. आज हे ग्रामस्थ पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. सकाळी 11 वाजता जेजुरीतील 100 जण जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहेत.</p>

[ad_2]

Related posts