Raj Thackeray : टोल दरवाढविरोधातील याचिका मागे का घेतली ? राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>ठाण्यात टोल दरवाढीविरोधात मनसे नेते अविनाश जाधव यांचं ४ दिवसांपासून उपोषण सुरु होते..आज उपोषणस्थळी जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हे अविनाश जाधव यांची भेट घेतली..राज ठाकरेंशी चर्चा केल्यानंतर अविनाश जाधव यांनी उपोषण मागे घेतलं.. तर पुढील २-४ दिवसांत मुख्यमंत्र्यांना भेटून टोल दरवाढीसंदर्भात चर्चा करणार असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं..&nbsp;</p>

[ad_2]

Related posts