Pimpri Chinchwad Fire : पिंपरी चिंचवडमध्ये टँकरला आग , एकामागोमाग एक स्फोट, 3-4 स्कूलबस जळून खाक

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>रविवारी रात्री पिंपरी चिंचवडच्या ताथवडे परिसरात एका टँकरला भीषण आग &nbsp;लागलेली. &nbsp;ही आग गॅस चोरीच्या काळाबजाराने लागल्याचं धक्कादायक कारण समोर आलंय. &nbsp;एका टँकरमधून गॅस चोरी करताना तब्बल नऊ टाक्यांचा स्फोट झाला. एकामागोमाग एक स्फोट झाल्यानं ताथवडे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. &nbsp;या आगीत तीन ते चार स्कुलबसही जळून खाक झालेल्या आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन &nbsp;दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलंय. आगीचे रौद्ररूप पाहून गॅस चोरीचा काळाबाजार करणाऱ्यांनी पळ काढला. &nbsp;सध्या पोलिसांकडून टँकर चालकासह गॅस चोरट्यांचा शोध सुरू आहे.&nbsp;&nbsp;घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नाजिम मुल्ला यांनी&nbsp;</p>

[ad_2]

Related posts