Election Commission Will Announce Poll Dates For Five States

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोरम आणि तेलंगणाची  विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजले आहे. आज निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार आहेत. निवडणूक आयोग (Election Commission) आज  दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. जरी  ही विधानसभा निवडणूक असली तरी  आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीची सेमीफायनलच आहे 

[ad_2]

Related posts