Thane Hawkers Attack On Municipal Corporation Encroachment Department

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Thane Atikiraman : ठाण्यात अतिक्रमणविरोधी पथकावर फेरीवाल्यांकडून हल्ला ABP Majha

ठाण्यातील फेरीवाल्यांच्या हल्ल्यात तत्कालिन सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे आणि त्यांच्या अंगरक्षकाला गंभीर दुखापत झाली होती. याच घटनेचा प्रत्यय पुन्हा एकदा वागळे इस्टेट परिसरात आलाय.वागळे इस्टेट परिसरातील रोड क्रमांक १६ या ठिकाणी पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून फेरीवाल्यांवर नियमित कारवाई सुरु होती. कारवाई झाल्यानंतर अतिक्रमण विभागाची वाहने निघत असताना फेरीवाल्यांकडून अचानक मोठ्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली. प्रसंगावधान राखत वाहनाच्या चालकाने तिथून गाडी सोडून पळ काढला. तर फेरीवाल्यांकडून आणखी एका वाहनाचंही नुकसान करण्यात आलंय.

[ad_2]

Related posts