'मारू घाटकोपर' फलक तोडफोड प्रकरणी ठाकरे गटाच्या तीन शिवसैनिकांना अटक

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> काही दिवसांपूर्वी मुंबईतील घाटकोपर येथील गुजराती भाषेत असलेले मारू घाटकोपर (Maru Ghatkopar) या फलकाची तोडफोड केल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाच्या (Shiv Sena UBT) तीन शिवसैनिकांना अटक करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेने (BMC) पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. पंतनगर पोलीस ठाण्याने बुधवारी रात्री कारवाई केली आहे.</p>

[ad_2]

Related posts