Pune News Gautami Patil Sirname Controversy Dilip Mohite Patil And Adhalrao Patil Reaction On Gautami Patil Dance Show

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Gautami patil : राज्यभर वादाच्या केंद्रस्थानी असणारी नृत्यांगना गौतमीने  (Gautami Patil)  आता पाटील आडनाव काढून टाकावे, अशी मागणी होत असतानाच आता गौतमीवरून पुण्यातील दोन पाटील एकमेकांमध्ये भिडले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपेक्षा गौतमीच्या कार्यक्रमांना मोठी गर्दी होते, अशी खोचक टीका खेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटलांनी केली. तुम्ही एकनाथ शिंदेंची सभा बघता. त्यांच्या गर्दीची तुलना गौतमीच्या कार्यक्रमाशी करता….असं असलं तरीही आम्ही काही  गौतमीची तुलना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासोबत करू शकतो. पण आम्ही पवारांना मानणारे आहोत.  तेव्हा वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अज्ञानी आमदारांनी याचं भान ठेवावं, असा पलटवार शिवसेनेचे उपनेते शिवाजी आढळराव पाटलांनी केला. मात्र गौतमीने या दोन्ही नेत्यांच्या वादात न पडण्याचं पसंत केलं आहे. मला महाराष्ट्रातून प्रेम मिळत असल्याचं गौतमी म्हणाली. 

 

संविस्तर बातमी थोड्यावेळात..

 

[ad_2]

Related posts