Mumbai Love Jihad Case : मुंबईतील मॉडेलकडून लव्ह जिहादचा आरोप, तन्वीर अख्तर तरूणावर आरोप

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>वर्सोवा कथित लव्ह जिहाद प्रकरण . 22 वर्षीय मॉडेलने अभिनय आणि मॉडेलिंगचे धडे देणाऱ्यावर बलात्काराचा आरोप लावला, धर्म बदलून लग्नासाठी जबरदस्ती करत असल्याचा मॉडेलचा आरोप&nbsp; आहे,&nbsp; तन्वीर खानच्या विरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंद. सुरवातीला स्वतःच नाव यश सांगून केली ओळख प्रस्थापित ,&nbsp; पिडीत महिला आणि खान यांची &nbsp;२०२१ पासून आहे ओळख . मार्च २०२१ मध्ये महिलेला गुंगीची औषधे देऊन आपत्ती जनक फोटो काढल्याचा&nbsp; आरोप .आहे ..&nbsp;</p>

[ad_2]

Related posts