राज्यभरात ईडीची मोठी कारवाई, 315 कोटींच्या 70 मालमत्ता जप्त

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई :  राज्यभरात ईडीने (ED) मोठी  कारवाई केली आहे. ईडीने केलेल्या कारवाईत   70 मालमत्ता  जप्त करण्यात आल्या असून मालमत्तांची किंमत अंदाजे 315 कोटी  आहे. राजमल लाखीचंद ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर एल गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड व मनराज ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि इतर बँक फसवणूक प्रकरणात ही जप्ती करण्यात आली आहे. त्यामुळे खळबळ माजली आहे.

 ईडीने जळगाव, मुंबई, ठाणे, सिल्लोड आणि कच्छमधील 70 स्थावर मालमत्ता आणि जंगम मालमत्ता तात्पुरत्या स्वरुपात जप्त केल्या आहेत.  13 ऑक्टोबर 2023 रोजी पीएमएलए, 2002 अंतर्गत ही कारवाई करण्यात आलेली आहे. 



[ad_2]

Related posts