Mumbai Airport Runway Closed : मुंबई विमानतळावरील दोन धावपट्ट्या सहा तासांसाठी बंद, काय आहे कारण?

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील दोन्ही धावपट्ट्या आज 6 तासांसाठी बंद. देखभाल आणि दुरुस्तीसाठी धावपट्टया सकाळी 11 ते सायंकाळी पाच या वेळेत बंद राहाणार. ३५०पेक्षा अधिक विमानसेवांना फटका बसणार.</p>
<p>&nbsp;</p>
<p>&nbsp;</p>

[ad_2]

Related posts