Sushma Andhare On Lalit Patil :ललित पाटीलसह दादा भुसे,शंभुराज देसाईंची नार्को टेस्ट करा:सुषमा अंधारे

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>ड्रगमाफिया ललित पाटीलवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आता भाजप आणि शिंदे गटाच्या मंत्र्यांवर गंभीर आरोप केलेत. नाशिकचे तत्कालीन पालकमंत्री दादा भुसे आणि उत्पादनशुल्कमंत्री शंभूूराज देसाई यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलीय. तर यात भाजप मंत्रीही सहभागी असल्याचा आरोप काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर यांनी केलाय.&nbsp;&nbsp;</p>

[ad_2]

Related posts