India vs Bangladesh : बांगलादेशविरुद्ध टीम इंडियात मोठा बदल; हुकमी एक्का आज खेळण्याची शक्यता!

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p style="text-align: justify;"><strong>Mohammed Shami : </strong>टीम इंडिया आज वर्ल्डकपमध्ये बांगलादेशविरोधात चौथा एकदिवसीय सामना खेळणार आहे. पुण्यातील गहुंजेमधील महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर (MCA) लढत होत आहे. टीम इंडियाची वेगवान तोफ मोहम्मद शमी आज बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात खेळण्याची शक्यता आहे. भारतीय संघाने निवडलेल्या अंतिम 12 मध्ये या वेगवान गोलंदाजाचा समावेश करण्यात आला आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी पुण्याजवळील <a title="महाराष्ट्र" href="https://marathi.abplive.com/news/maharashtra" data-type="interlinkingkeywords">महाराष्ट्र</a> क्रिकेट असोसिएशन स्टेडियममधील खेळपट्टी पाहणी केल्यानंतर अंतिम प्लेइंग इलेव्हन निश्चित होईल.</p>
<p style="text-align: justify;">&nbsp;</p>

[ad_2]

Related posts