Shivsena Sanjay Raut Dasara Melava 2023 Live Update Top 10 Points

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Sanjay Raut Shivsena Dasara Melava 2023 live : संजय राऊत यांनी दसरा मेळाव्यात रोखठोक भाषण केले. राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेचा बाण सोडला.   खोके घेऊन जे शिवसेनेतून फुटले आहेत, 40 आमदारांना उलटे लटकवा आम्ही तुमचा सत्कार करू, अशा शब्दात संजय राऊत यांनी हल्लाबोल केला.  एकनाथ शिंदे हा सर्वात मोठा घोटाळा, लटकवा त्याला उलटा, अशा शब्दात त्यांनी तोफ डागली. संजय राऊत यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे जाणून घेऊयात.. 

संजय राऊतांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

भाजपचा माज 2024 ला पूर्ण उतरून जाईल. अंधारे म्हणाले मी गेल्या वर्षी नव्हतो, मी मोडलो नाही खचलो नाही. 

हसन मुश्रीफ कोल्हापूरला म्हंटले भाजप मला तुरंगात टाकायला निघाले होते पण मी इकडे आलो आणि फाईल बंद झाली 

किसी भ्रष्टाचारी को नही छोडूगा मोदी म्हणतात आणि सगळ्यांना घेतायत, 5 राज्यात भाजपचा दणाणून पराभव होणार आहे

छत्तीसगडला सरकार आले तर भ्रष्टाचाऱ्यांना उलटे लटकवू असे अमित शहा म्हणतात मग इकडे यांची पप्पी का घेतायत ?

खोके घेऊन जे शिवसेनेतून फुटले आहेत, 40 आमदारांना उलटे लटकवा आम्ही तुमचा सत्कार करू

आताचा विराट मोर्चा हे सांगतोय की अब की बार ठाकरे सरकार

पत्रकारांनी मला विचारलं की शिवसेनेच्या दोन मेळाव्यांकडे कसं पाहता 

एकच मेळावा शिवतीर्थावरचा, मी आणि महाराष्ट्र दुसऱ्या मेळाव्याकडे ढुंकूनही बघत नाही 

डुप्लिकेट चायना मालाचा फटाका कधीच फुटत नाही 

इथे जमलाय तो मराठा तितुका मेळवावा, आणि तिथे मराठा तितुका लोळवावा

दुसरा मेळाव्याकडे महाराष्ट्र ढुंकून बघत नाही, तो म्हणजे चायनीज फटाका

भाजपचा माज 2024 ला पूर्ण उतरून जाईल

अंधारे म्हणाले मी गेल्या वर्षी नव्हतो, मी मोडलो नाही खचलो नाही

 बाळासाहेब यांनी घडवलेला हा निखारा

 हसन मुश्रीफ कोल्हापूरला म्हंटले भाजप मला तुरंगात टाकायला निघाले होते पण मी इकडे आलो आणि फाईल बंद झाली

किसी भ्रष्टाचारी को नही छोडूगा मोदी म्हणतात आणि सगळ्यांना घेतायत

 5 राज्यात भाजपचा दणाणून पराभव होणार आहे

 छत्तीसगडला सरकार आले तर भ्रष्टाचाऱ्यांना उलटे लटकवू असे अमित शहा म्हणतात मग इकडे यांची पप्पी का घेतायत ?

 खोके घेऊन जे शिवसेनेतून फुटले आहेत, 40 आमदारांना उलटे लटकवा आम्ही तुमचा सत्कार करू

संजय राऊत यांची अजित पवारांवर टीका-

तुमच्या सरकारमध्ये असलेल्या अजित पवारांनी 70 हजारांचा घोटाळा केल्याचं मोदी सांगतात

 मुश्रीफने साखर कारखान्यात घोटाळा केलाय

एकनाथ शिंदे हा सर्वात मोठा घोटाळा, लटकवा त्याला उलटा

दादा भुसे याने 178 कोटी रुपयांची फसवणूक केली, गिरणा साखर कारखाना.. 200 रुपये हडप केले, त्याला उलटे लटकवण्याएवजी मंत्री केले

नवीन घोटाळा समोर आला आहे..उदय सामंत यांनी कोकणात 100 कोटींचा डांबर घोटाळा केला आहे

वाघनखंची आम्ही स्वागत करू, समोर बसलेली वाघनखे 2024 ला तुमचा कोथळा काढल्याशिवाय राहणार नाही.
 
40 भ्रष्टाचाऱ्यांना आम्ही उलटे लटकवल्याशिवाय राहणार नाही

[ad_2]

Related posts