[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>येत्या १६ जानेवारीपासून रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा सुरु होईल आणि २२ तारखेला पंतप्रधानांच्या हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी जवळपास ७ ते ८ हजार लोक उपस्थित राहतील असा अंदाज आहे. प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी १२ वाजून २०मिनिटांचा मुहूर्त असणार आहे. शिवाय या सोहळ्यासाठी महिनाभर आधीयेणाऱ्या भाविकांना मोफत जेवण देण्यात येणार आहेत. तर दररोज किमान १ लाख लोक येतील असं नियोजन करण्यात आलं आहे. प्रसादामध्ये दोन लाडू दिले जाणार आहेत आणि हे लाडू सात ते आठ दिवस टिकतील असे बनवण्यात येतली.</p>
[ad_2]