Abp Majha Top 10 Headlines 29 October 2023 Sunday Latest Marathi News Update | ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 ऑक्टोबर 2023

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 ऑक्टोबर 2023 | रविवार

1. मला बोलता येतंय तोपर्यंत चर्चेला या, नंतर येऊन उपयोग नाही; जरांगेंचा सरकारला इशारा https://tinyurl.com/ms924sj8  जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर विश्वास ठेवावा, मराठा आरक्षणावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? https://tinyurl.com/mwbta5p9  फक्त मराठवाड्यातील नाही तर सर्व मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न, मंत्री शंभूराज देसाई यांचं वक्तव्य https://tinyurl.com/498dj73r 

2. मराठा आरक्षणासाठी पहिला राजीनामा, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटलांनी दिला थेट राजीनामा https://tinyurl.com/3rfjvry2  मंत्री, नेत्यांनी घरात बसून प्रश्न सुटणार नाही, मराठा बांधवानी थोडं संयमानं घ्या, गुलाबराव पाटील यांचे वक्तव्य https://tinyurl.com/ykkuptzw 

3. मराठा समाजाच्या मृतदेहावर आरक्षणाचा आदेश सरकार ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सरकारला संतप्त सवाल https://tinyurl.com/2693j4ca 

4. मराठवाड्यात आंदोलन पेटलं! जालन्यात तहसीलदाराची गाडी फोडली; संभाजीनगर हिंगोली,परभणी, नांदेड लातूर जिल्ह्यातील एसटी सेवा बंद https://tinyurl.com/yc4263z8 

5. केरळ साखळी बॉम्बस्फोटातील सूत्रधाराचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण, कोचीतील व्यक्तीने घेतली स्फोटाची जबाबदारी https://tinyurl.com/2yspy5tk  केरळमधील स्फोटानंतर मुंबईत हायअलर्ट! पोलिसांसह गुप्तचर यंत्रणा सतर्क https://tinyurl.com/4ssamhuu 

6. फडणवीस म्हणातात, शिंदे अपात्र ठरले तर विधापरिषदेवर जाण्याचा पर्याय; संजय राऊत म्हणतात, पण, 40 आमदार अपात्र ठरतील त्यांचं काय? https://tinyurl.com/mrkuzj5m  ‘एकाचं पुनर्वसन कराल पण इतर 39 जणांचं काय?’ फडणवीसांच्या वक्तव्यावर आव्हाडांचा सवाल https://tinyurl.com/3dx5jp38 

7. अजित पवारांना डेंग्यूची लागण, खासदार प्रफुल्ल पटेल यांची ट्विटद्वारे माहिती https://tinyurl.com/2dnzbkxc 

8. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दिल्लीसाठी रवाना, सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांची भेट घेणार https://tinyurl.com/y44zknca 

9. आगामी निवडणुकीसाठी तुरुंगातली कैद्यांना बाहेर काढलं जात आहे; संजय राऊतांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप https://tinyurl.com/yuta9ycb 

10. इंग्लंडने भारताला 229 धावांत रोखले, रोहितचे अर्धशतक, विराट-अय्यर फ्लॉप https://tinyurl.com/2yyafyh6  आकडेवारीच सांगते वर्ल्डकपमध्ये ‘देशी’वर ‘विदेशीं’चा सर्वाधिक नागीण डान्स! झाम्पा आणि सॅन्टनरची भलतीच हवा! https://tinyurl.com/3sy45882 

ABP माझा ब्लॉग

इंग्लंडशी सामना, रोहितसेना विजयाचा षटकार मारणार का? एबीपी माझाचे वृत्तनिवेदक अश्विन बापट यांचा लेख https://tinyurl.com/479u8uba 

ABP माझा विशेष

Vande Sadharan Express: वंदे भारत एक्स्प्रेसनंतर आता प्रवाशांसाठी ‘वंदे साधारण एक्स्प्रेस’, एक्स्प्रेसची पहिली झलक ‘माझा’ वर https://tinyurl.com/3xnc3eb3 

दहशतवाद्यांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांची धडकी भरणार, छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा कुपवाडा येथे दाखल https://tinyurl.com/mrydnfjf 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) – https://marathi.abplive.com/newsletter 

थ्रेड्स अॅप –  https://threads.net/@abpmajhatv  

टेलिग्राम –  https://t.me/abpmajhaofficial  

यूट्यूब चॅनलhttps://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्रामhttps://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha            

ट्विटरhttps://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅटhttps://sharechat.com/abpmajhatv 



[ad_2]

Related posts