अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंकेंच्या घरावर मराठा आंदोलकांची एक तासापासून दगडफेक; सोळंकेंच्या बंगल्यामधून धुराचे लोळ

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Maratha Reservation : Beed : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या माजलगाव येथील घरावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलकांची दगडफेक करण्यात आली आहे. मनोज जरांगेंच्या संदर्भात सोळंकेंनी काल वक्तव्य केलं होतं. मागील एक तासापासून दगडफेक होत आहे. आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्यामधून धुराचे लोळ येत असल्याचं दिसत आहे. 

प्रकाश सोळंकेंसोबत संपर्क साधण्याचा एबीपी माझानं प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. 

[ad_2]

Related posts