Maratha Reservation Protest Bjp Mp Udayanraje Bhosale Who Left To Meet Manoj Jarange Patil Took A U Turn And Stopped In Pune

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Maratha reservation Protest : जालन्यातील आंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटलांना भेटण्यासाठी निघालेल्या उदयनराजे भोसले यांनी अचानक यू टर्न घेतला आहे. उदयनराजे भोसले यांनी घेतलेल्या निर्णयाने भूवया उंचावल्या असून चर्चेलाही उधाण आलं आहे. उदयनराजे यांनी आता पुण्यात थांबा घेतला आहे. आंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील उपोषण करत असून त्यांचा आज सहावा दिवस उपोषणाच आहे. त्यांनी बोलत आहे तोपर्यंत चर्चेला येण्याचे आवाहन सरकारला केलं आहे. जरांगे पाटील यांनी सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली आहे, पण सरकारकडून कोणताही निर्णय झालेला नाही. 

 

 

[ad_2]

Related posts