Abp Majha Top 10 Headlines 1 November 2023 Tuesday Latest Marathi News Update | ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 नोव्हेंबर 2023

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 नोव्हेंबर 2023 | बुधवार

1. कायद्याच्या चौकटीत आरक्षण मिळावं यासाठी सर्वपक्षीय बैठकीत एकमत, मुख्यमंत्री शिंदेंची माहिती https://tinyurl.com/44b4xkhy 

2. मराठा आरक्षणाबाबत एकमत, जरांगेंना उपोषण मागे घेण्याचं आवाहन, सर्वपक्षीय बैठकीच्या ठरावात नेमकं काय? https://tinyurl.com/2p955k88 

3. सर्वपक्षीय बैठकीतील ठरावावरुन जरांगेंची सरकारवर टीका, सर्व पक्ष एक आहेत, मराठ्यांना वेड्यात काढू नका, मनोज जरांगेंची संतप्त प्रतिक्रिया https://tinyurl.com/yvfrrrvr  दोनपैकी एक उपमुख्यमंत्री मोठे कलाकार, रंगीबेरंगी लोकांना घेऊन भाजपची वाट लावली, मनोज जरांगे यांची टीका https://tinyurl.com/mry8xr4k 

4. मुख्यमंत्र्यांकडे मागणी, तुमच्या गृहमंत्र्याचा तातडीनं राजीनामा घ्या; सुप्रिया सुळे कडाडल्या, विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन https://tinyurl.com/2p6fp4u8  “आरक्षणाच्या नावानं पोकळ बैठकांचं सत्र”; संभाजीराजे छत्रपतींचा सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार, ट्वीट करत सडकून टीका https://tinyurl.com/5dc7fday 

5. मराठा धनगर आरक्षणासाठी ठाकरे गट घेणार राष्ट्रपतींची भेट, विशेष अधिवेशन घेण्याची मागणी करणार, 5 किंवा 6 नोव्हेंबरला वेळ देण्याची पत्राद्वारे मागणी https://tinyurl.com/bddseycr 

6. महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर, बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी तर दहावीची परीक्षा 1 मार्चपासून https://tinyurl.com/3vjb4wj6 

7. ऑक्टोबर महिन्यात जीएसटी वसुली 1 लाख 72 हजार कोटींवर, आतापर्यंतचा दुसरा सर्वात मोठा आकडा  https://tinyurl.com/yzx2krc7  महाराष्ट्रातून 58,057 कोटींचा जीएसटी जमा https://tinyurl.com/esy9cces 

8. सुप्रीम कोर्टाच्या दणक्यानंतर राहुल नार्वेकरांना भर दिवाळीत “ओव्हर टाइम” करावा लागणार https://tinyurl.com/3p75a6wh 

9. ऐन सणासुदीत महागाईचा विळखा; एलपीजीच्या दरांत 103 रुपयांची वाढ, मुंबईतील दर काय? https://tinyurl.com/2r5kp4a8 

10. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याचं अनावरण, वानखेडे स्टेडियमवर सचिनचा मोठा सन्मान https://tinyurl.com/y3na33a8 

ABP माझा विशेष

PM Modi : पंतप्रधान मोदींची तरुणांना मोठी भेट! ‘मेरा युवा भारत पोर्टल’ लाँच; अमृत कलश यात्रेचा समारोप https://tinyurl.com/bdzec7vc 

Weather Update : नोव्हेंबर महिन्यात गारठा कमी, थंडीचा जोर केव्हा वाढणार? हवामान खात्याने वर्तवला अंदाज https://tinyurl.com/552z56t4 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) – https://marathi.abplive.com/newsletter 

थ्रेड्स अॅप –  https://threads.net/@abpmajhatv  

टेलिग्राम –  https://t.me/abpmajhaofficial  

यूट्यूब चॅनलhttps://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्रामhttps://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha            

ट्विटर – https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅटhttps://sharechat.com/abpmajhatv 

 



[ad_2]

Related posts