Pune : अभिषेकी बुवांच्या स्मृतीदिनीच 'मत्स्यगंधा'चा प्रयोग रद्द , आवाजाच्या दणदणाटामुळे बंद

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>पुण्यात अभिषेकी बुवांच्या स्मृतीदिनीच ‘मत्स्यगंधा’चा प्रयोग रद्द करण्याची वेळ, &nbsp;शेजारील कार्यक्रमाच्या आवाजाच्या दणदणाटामुळे नाटकाचा प्रयोग रद्द, नाट्यगृहाबाहेर येत रसिकांची क्षमा मागत प्रयोग रद्द करत असल्याची केली घोषणा.&nbsp;&nbsp;</p>

[ad_2]

Related posts