Manoj Jarange Vs Chandrashekhar Bawankule ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण मिळणार-बावनकुळे

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Manoj Jarange Vs Chandrashekhar Bawankule : 1 डिसेंबरला गावागावात साखळी उपोषण – मनोज जरांगे<br />१ डिसेंबरपासून गावागावात साखळी उपोषण सुरू करा असं आवाहन मनोज जरांगेंनी मराठा समाजाला केलंय. २४ डिसेंबरनंतरच्या आंदोलनाची तयारी करा असं जरांगे म्हणाले. तर ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण मिळणार असं आश्वासन भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी दिलं.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts