Pandharpur Vitthal Mandir : पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला सात हजार मोसंबींची आकर्षक सजावट

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>आज दिवाळी पाडवा, या निमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आलीय. विठ्ठल मंदिरात मोसंबीचा वापर करत सजावट करण्यात आलीय. छत्रपती संभाजीनगरच्या भक्ताने सात हजार मोसंबी वापरून मंदिरात सजावट केलीय. &nbsp;या सजावटी मुळे विठ्ठल मंदिराला मोसंबी बागेचे रुप आले आहे&nbsp;</p>

[ad_2]

Related posts