Vijay Wadettiwar Threaten : मेसेजद्वारे धमकी, सुरक्षा वाढवा, वडेट्टीवार यांच मुख्यमंत्र्यांना पत्र

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>आपल्याला फोनवर मेसेजद्वारे धमकी मिळत असून सुरक्षा वाढवण्याची मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली होती. त्यानंतर चंद्रपूर पोलिसांनी आज त्यांच्या सुरक्षेचा आढावा घेतला. चंद्रपूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वडेट्टीवार यांची भेट घेऊन त्यांची सध्याची वाय प्लस श्रेणीची सुरक्षा कायम ठेऊन ती अलर्ट मोडवर ठेवली आहे. दरम्यान वडेट्टीवारांंची सध्याची वाय प्लस श्रेणीची सुरक्षा वाढवून झेड श्रेणीची करायची का याचा निर्णय गृहविभाग घेईल.</p>

[ad_2]

Related posts