Thackeray vs Shinde Special Report : 'नालायक' शब्द ठाकरेंना भोवणार? राणेंचसारखी अटक होणार?

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)
मुंबई: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री असताना त्यांनी नारायण राणेंवर (Narayan Rane Jail Case) जी कारवाई केली तीच कारवाई आता उद्धव ठाकरे यांच्यावर करणार असल्याचे संकेत राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे तेलंगणामध्ये गेल्यानंतर त्यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी टीका केली होती. त्याची सीडी आता मागवण्यात आली असून त्यावर कायदेशीर मतही घेतलं जाणार असल्याचंही शंभुराज देसाई म्हणाले. त्यामुळे नारायण राणे यांच्याप्रमाणे शिंदे सरकार आता उद्धव ठाकरे यांना जेलमध्ये टाकणार का याची उत्सुकता आहे.

[ad_2]

Related posts