Datta Dalvi Case Update : माजी महापौर दत्ता दळवींना मुलुंड कोर्टात केलं हजर

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>&nbsp;दत्ता दळवी यांची प्रतिक्रिया समोर आलीय. मी भूमिकेवर ठाम आहे धर्मवीर चित्रपटात आनंद दिघे साहेबांनी ज्या शब्दाचा वापर केला होता त्या शब्दाचा वापर मी केला. कितीही गुन्हे दाखल झाले तरी आम्हाला फरक पडत नाही. हे सूडाचं राजकारण आहे, असं दत्ता दळवी म्हणाले.</p>

[ad_2]

Related posts