MLA Disqualification Case Hearing Sunil Prabhu Maharashtra Politics Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


MLA Disqualification Case : Sunil Prabhu यांची उलटतपासणी, सुनावणीत काय घडलं? ABP MAJHA अपात्राता सुनावणीदरम्यान सहा याचिकांमध्ये ३४ याचिका एकत्र करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाला सादर केलेली कागदपत्रं माझ्यासमोर सादर करा अशा सुचना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरे गटाला दिल्या आहेत आणि आपली नाराजीही त्यांनी व्यक्त केली. दरवेळेस वेगवेगळे अर्ज दाखल करता, त्यात वेळ घालवता यामुळे सुनावणीमध्ये अधिकाधिक वेळ जातो पण तुम्ही इथे एक आणि सर्वोच्च न्यायालयात एक भूमिका घेता असं म्हणत अध्यक्षांनी ठाकरे गटाला खडसावलं तर, अधिकची कागदपत्रं सादर झाल्यानंतर २६ ऑक्टोबर याप्रकरणाची पुन्हा सुनावणी होईल.

[ad_2]

Related posts