Narayan Rane Ask Question To Manoj Jarange About Lack Of Law Knowledge On Maratha Reservation Maharashtra Politics ABP Majha | Narayan Rane Vs Manoj Jarange :मनोज जरांगेंना कायद्यातलं काय समजतं?

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Narayan Rane Vs Manoj Jarange :  जरांगेंना कायद्यातलं काय समजतं? – नारायण राणे
मराठा आरक्षणावरुन राज्यातील राजकीय वातावरण काहीसं तापल्याचं दिसत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मनोज जरांगेचा खरपूस समाचार घेतला आहे. मनोज जरांगे आहे तरी कोण??, त्यांचा आरक्षणाचा किती अभ्यास आहे अशा शब्दांत राणेंनी टीका केली. जरांगे यांनी देखील राणेंना प्रत्य़ुत्तर दिलं. गोरगरिबांना आरक्षण मिळेल इतका माझा अभ्यास आहे, असं जरांगे म्हणाले. 

[ad_2]

Related posts